रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, तरीही ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’! - StoryTel

रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, तरीही ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’! - StoryTel

 


Just friends

आदिती आणि चिराग अगदी बेस्ट फ्रेंड्स… आदितीच्या भाषेत अगदी Made for each other पण only as friends! आदितीला कुठलाही प्रॉब्लेम आला की चिरागची आठवण येते… चिराग तर आदितीच्या मेसेज शिवाय डोळेच उघडत नाही. दोघांच्या मैत्रीत इतका मोकळपणा की अगदी डेटिंग ऍपवरच्या मुलाला कुठे भेटू हे विचारायलासुद्धा आदितीला चिराग लागतो. चिराग कधी कशामुळे चिडला असेल आणि त्यातून त्याला कसं मनवायचं हेही तिला आपोआप कळतं. एकमेकांवाचून ते जगूच शकत नाहीत. पण मग, खरंच हे इतके compatible असताना आदिती चिरागला सोडून dating app वरुन मुलं का शोधतीये?

आणि आदितीला जसा चिराग फक्त ‘as a friend’ हवाय तसंच चिरागचं नक्की अहे नं? या गोष्टीत त्या दोघांमधली मैत्री पावसाच्या साथीने घट्ट तर होत जाते, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाईल का?

जस्ट फ्रेंड्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर करा -

https://www.storytel.com/in/en/books/just-friends-1460919

सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -

https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

Sample :



ROMANCE

LOVE STORY

CHARACTERS TO FALL IN LOVE WITH

WHEN FRIENDS FALL IN LOVE

MODERN LOVE

ACTORS

FAMOUS NARRATORS

FEELGOOD NOVELS

HEARTWARMING

ROMANTIC

Tagged: Audiobook

1 comment:

  1. Very informative and impressive post you have written, this is quite interesting and i have went through it completely, an upgraded information is shared, keep sharing such valuable information. 1965 California License Plate

    ReplyDelete